Recent Topic

10/recent/ticker-posts

उपराज्यपालांनी केली 1350 कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा


उपराज्यपालांनी केली 1350 कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा, वीज बिलात 50% सूट


 केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राज्यातील पर्यटन क्षेत्रासह आर्थिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी १३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेले व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();