तुला विसरन नाहीच जमनार ........
पण , आठवणीत तुझ्या जगेन ग आता
तुला विसरन नाहीच जमनार ........
पण ,
आठवणीत तुझ्या जगेन ग आता !!१!!
हसन माझं फक्त चेहर्यावरच असत आता ,
पण ,
ह्रुदयात काय दडलय कुणाला कळत आता ?
चालतांना एकांतात सहवास असतोच आता सदा ,
तु नाहीच आयुष्यात , पण कल्पनेतच पाहुन हसतो आता !!२!!
लहानश्या वयात जरी नसलो भांडलो कुणाशी ,
पण ,
तुझ्या सोबत केलेले छोतेशे भांडन ही मजेशिर वाटायचे ,
मग तुझ्या समोर गोपचुप मागे येउण , कान पकडुण ....
मांगितलेली माफी भावनिकच वाटायचि ...........
अल्गत तुझ ओठाम्च पुटपुटन आणि मी पण सोरी म्हणत ,
आधी मी सोरि यावर पुन्हा नव्याने भांडन नेहमी चच असायच ...........
पण ,
गेलेल क्षण नव्याने पुन्हा नाही च येत ना ?
म्हणुन नुसत कविता लिहुन दिवस काढ़ण तेच बर चाललय आता .........
या सरख्या गोड आठवणीत ,
माझ आयुष्य नव्याने मीही जगेन आता ......
तुला विसरण नाहीच जमनार ,
पण आठवणीत तुझ्या जगेन तुझ्या आता !!!!!!!!!!!!
तुला विसरण नाहीच जमनार ,
पण आठवणी तुझ्या जगेन तुझ्या आता !!!!!!!!!!!!
मyur valavi
1 टिप्पण्या
All the games you can play on the Sega Genesis - AprCasino
उत्तर द्याहटवाThe aprcasino best part is, of course, the 출장샵 game, is communitykhabar that there are very few people who do a lot of the apr casino hard work. The best part is, if https://deccasino.com/review/merit-casino/ the