Recent Topic

10/recent/ticker-posts

वोडाफोन-आयडिया चे 5 बेस्ट प्लान्स

वोडाफोन-आयडिया चे 5 बेस्ट प्लान्सJio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी आता वोडाफोन-आयडिया कंपनीने नव्या रुपात धमाकेदार प्लॅन आणले आहेत. ग्राहकांना घरी बसून काम करणं अधिक सोपं जावं आणि त्यासोबत मनोरंजनाचा खजिना त्यांच्या मोबाईलवर अगदी सहज उपलब्ध व्हावा यासाठी कंपनीने खास जिओ आणि एअरटेलपेक्षा वेगळे आणि जास्त सेवा देणारे प्लॅन लाँच केले आहेत.

वोडाफोन आणि आयडिया कंपनीच्या या 5 बेस्टमध्ये ग्राहकांना 

  • अनलिमिटेड कॉलिंग आणि 
  • दिवसाला 100 SMS 

मिळणार आहेत. 

पण याशिवाय आणखीन कोणत्या सेवा मिळणार आणि कोणता प्लॅन सर्वात बेस्ट आहे जो आपल्याला निवडता येईल यासाठी आधी काय प्लॅन आणि त्याची वैधता किती असेल हे जाणून घेऊया.

वोडाफोन-आयडिया कंपनीने 

बेस्ट प्लॅन


405 

405 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत 100 SMS आणि 90 GB डेटासह वर्षभरासाठी ZEE 5 अॅपचं सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. या प्लॅनची वैधता केवळ 28 दिवस असेल.


595
595 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत दर दिवसाला 2GB डेटा मिळणार आहे. याची वैधता 56 दिवस असेल.

795
795 प्लॅन 84 दिवसांचा असणार आहे. यामध्ये फ्री कॉलिंगसोबत 2 GB डेटा दररोज वापरायला मिळणार आहे.

2595
2595 या प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षभराची वैधता मिळणार आहे. 2 GB डेटा दरदिवशी, फ्री कॉलिंग आणि 100 SMS मिळणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();